Fact Check : शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अजमेर दर्ग्याला भेट दिली का?
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर नवसपूर्ती झाल्याने अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या दर्ग्यास भेट दिली, असे सांगत एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी या फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. […]
Continue Reading