इटलीच्या बोलोना शहराती अपघाताचा व्हिडिओ जयपूरमधील एलपीजी ट्रकचा स्फोट म्हणून व्हायरल

काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील जयपूर–अजमेर महामर्गावर एक भीषण अपघात झाला होता. याच पार्श्वभूमी एक महामार्गावरील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ जयपूरमध्ये झालेल्या त्याच अपघाताचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा […]

Continue Reading

मध्यप्रदेशमधील रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात लासलगावच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

रेल्वे क्रॉसिंगवरील एका भीषण अपघाताचे दोन सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नियंत्रण सुटल्यामुळे एक भरधाव ट्रकने रेल्वे फाटकाजवळ उभ्या एका जीपला जोरदार धडक मारली आणि त्यात एक महिलादेखील चिरडल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. दावा केला जात आहे की, हा अपघात लासलगाव (जि. नाशिक) येथे झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हे व्हिडिओ मध्य […]

Continue Reading

Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले का?

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले असल्याची पोस्ट अनुराधा हाळाळे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झालंय का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू असे टाकले तेव्हा खालील परिणाम दिसून आले. या परिणामात बीबीसी मराठीने 30 […]

Continue Reading

ACCIDENTAL FACT : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या अपघाताच्या खोट्या बातम्या व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना निवडणुक प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लीन चीट न देणारे निवडणूक आयुक्त अशोक लवासा मध्यंतरी चर्चेत आले होते. या लवासा यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर सध्या पोस्ट फिरत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या अपघाताच्या वृत्तावरून विविध कयास बांधले जात आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक […]

Continue Reading