महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली नाही; जुन्या बातमीचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एबीपी न्यूजची बातमी व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणी अंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2019 मधील बातमीचा आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही. काय आहे दावा […]

Continue Reading

‘एबीपी न्यूज’चा लोगो वापरून उस्मानाबादमध्ये कोरोनासंदर्भात अफवा

उस्मानाबाद सिविलमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण असल्याचा एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा लोगो असलेले एक ग्राफिक सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. उस्मानाबादमध्ये खरोखरच कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आहे का? त्याला उस्मानाबाद सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे का? एबीपी न्यूजने असे वृत्त दिले आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. सुमित उगले यांनी हे ग्राफिक […]

Continue Reading

विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा सरकार बदलणार की, कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी वृत्तवाहिन्या ओपिनियन पोलद्वारे मतदारांचा कल चाचपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा एक जनमत चाचणीत एबीपी न्यूज चॅनेलने येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला 205 जागा मिळण्याची शक्यता वर्तिविल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading