मुस्लिम प्रेयसीच्या दबावाखाली ए. आर. रेहमान यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का?

“मद्रासचा मोझार्ट” म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान याने मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडून दबावापोटी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. प्रेयसीने धर्म बदलण्यास दबाव टाकल्यानेच मूळ “दिलीप कुमार” वयाच्या 23व्या वर्षी अल्लाहरखा रेहमान झाला. एवढेच नाही तर त्यांनी संपूर्ण कुटुंबाचेसुद्धा धर्म परिवर्तन केले. आता परिस्थिती […]

Continue Reading