अमेरिकेने महात्मा बसवेश्वारांचा गौरव करण्यासाठी 100 डॉलरवर त्यांचा फोटो छापला का? वाचा सत्य

अमेरिकेच्या शंभर डॉलरच्या नोटेवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा असणाऱ्या एका कथित नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल घेत अमेरिकेने शंभर डॉलरच्या नोटेवर बसवेश्वरांचा फोटो छापला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणी अंत कळाले की, हा बनावट फोटो […]

Continue Reading

अमेरिकेने 19 फेब्रुवारीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केले का? वाचा सत्य

मुघल सत्तेला कडवी झुंज देणारे, आपल्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर हजारोंच्या फौजेला सळो की पळो करणारे, मराठा सम्राज्याची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज न केवळ महाराष्ट्राचे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. त्यांच्या शौर्य-पराक्रमाचे थोरवी सर्वत्र पसरलेली आहे, यात काही दुमत नाही. अशा या महान राजाचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित […]

Continue Reading