स्पष्टीकरण: समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी खिळे ठोकले नाहीत; वाचा त्या ‘खिळ्यां’चे सत्य
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर चोरट्यांनी खिळे ठोकल्याचे दावे करणारे फोटो आणि व्हिडिओ मंगळवारी रात्री सोशल मीडियावर शेयर होऊ लागले. या महामार्गावरून जाणाऱ्या काही प्रवशांनीच हे खिळे दाखवत लूटमार करण्याचा हा कट असल्याची शंका व्यक्त केली. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कटकारस्थानाच्या दाव्याचे खंडण करीत […]
Continue Reading