जुने आणि असंबंधित फोटो ओडिशातील वणव्याच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

गेल्या दोन आठवड्यांपासून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग लागलेली आहे. वणव्यामुळे मोठी जंगलहानी झाली. या नैसर्गिक संकटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खाक झालेले जंगल, जखमी प्राणी आणि आग विझवतानाचे फोटो शेअर करून तक्रार केली जात आहे की, अ‍ॅमेझॉन जंगलातील वणव्याची जेवढा गाजावाजा झाला तेवढा ओडिशातील आगीचा झाला नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे […]

Continue Reading

उत्तराखंडमधील वणव्याचे म्हणून जुने आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये वणवा पेटलेला आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे वनसंपदा आणि प्राणीमात्रांची हानी झाली आहे. या वणव्याचे फोटो म्हणून सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, यातील अनेक फोटो जुने आणि बाहेर देशातील असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । […]

Continue Reading

अस्वलाच्या या पिल्लाला ऑस्ट्रेलियाच्या आगीतून वाचवण्यात आले नव्हते. वाचा सत्य

ऑस्ट्रेलियामध्ये पेटलेल्या भीषण वणव्यामुळे लाखो वन्यप्राण्यांचे बळी गेले आहेत. आगीमुळे प्राणी जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी आसरा शोधत आहेत. अशा संकटवेळी अग्नीशामक दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांनी हजारो प्राण्यांचे जीव वाचवले.  सोशल मीडियावर एका अस्वलाच्या गोंडस पिल्लाचा व्हिडियो आणि फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ऑस्ट्रेलियातील जंगलात लागेलेल्या आगीत एका नागरिकाने या पिल्लाला वाचवले होते. […]

Continue Reading

ऑस्ट्रेलियातील वणव्यात होरपळलेले प्राणी म्हणून जुने व असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या वणव्यामुळे तेथील नागरिकांसह वन्यजीवांना मोठा फटका बसला आहे. लाखो प्राण्यांना या आगीत आपला जीव गमवावा लागला. आगीत होपळून निघालेल्या प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहेत. त्याद्वारे ऑस्ट्रेलियातील आग लवकरात लवकर विझण्याची प्रार्थना करण्याचे आवाहन केले जात आहे. लोकांचा हेतू जरी चांगला असला तरी सोशल मीडियावरील अनेक फोटो ऑस्ट्रेलियातील वणव्याचे नसल्याचे […]

Continue Reading