सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्तीचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आणि सुमित्रा महाजन येणार म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, ही निव्वळ […]

Continue Reading

मुंबईच्या राजभवनातील भुयाराचे फोटो रायगड जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

जुने भुयार सापडल्याची बातमी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरते. जणु इतिहासात जाण्याचाच तो मार्ग असतो. अशाच एका रहस्यमय भुयाराचे गुपित उलगडल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका डोंगरात भुयारी मार्ग सापडल्याचा दावा केला जात आहे. सोबत या भुयाराचे फोटोसुद्धा शेयर केलेले आहेत.  फोटोमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री भुयाराची पाहणी करत असल्याचे दिसते. […]

Continue Reading