होळिका दहन कार्यक्रमात सहभागी झालेले सीएम योगी यांचा व्हिडिओ तरुण हत्या प्रकरणाशी जोडून व्हायरल

होळीच्या दिवशी दिल्लीच्या द्वारका भागातील उत्तम नगर येथे पाण्याचे फुगे फेकण्यावरून वाद झाला. या वादात तरुण खटीक नावाच्या युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, सीएम योगी तरुण खटीकच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले […]

Continue Reading

UGC वरील स्थगितीनंतर CM योगी आणि राजनाथ सिंह यांनी आनंद साजरा केला का? वाचा सत्य

यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मिठाई खाताना दिसत आहेत. दावा केला जात आहे की, सुप्रीम कोर्टाने यूजीसीच्या नियमांवर स्थगिती दिल्यानंतर दोन्ही नेते आनंद साजरा करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

पंतप्रधानांनी बांगलादेशावर हल्ला केला नाही तर राजीनामा द्यावा; असे योगी आदित्यनाथ म्हटले का ? वाचा सत्य

बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारमध्ये एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “हिंदुवर हल्ला करणाऱ्या बांगादेशवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ला करू शकत नसाल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून […]

Continue Reading

अग्निकुंडावर झोपणाऱ्या साधूचा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नाही; वाचा सत्य

एका साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो संन्यासी एका अग्निकुंडावर झोपतो आणि बराच वेळ पडून राहतो. दावा केला जात आहे की, “महाकुंभमधील एका साधूने गंगेत स्नान करण्यापूर्वी अग्निस्नान केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कुंभमेळ्यातील साधूचा […]

Continue Reading