मुंबईत तुंबलेले पाणी आणि उसळणाऱ्या लाटांचे जुने व्हिडिओ यंदाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबई शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा गुरुवारी (7 जुलै) सकाळी जोर वाढला. याचा परिणाम म्हणून लोकल सेवा विलंबाने धावत असल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या रस्त्यावर साचलेले पाणी, पाण्यातून धावणारी लोकल रेल्वे, आणि गेटवे ऑफ इंडियावरील लाटांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे तीन्ही व्हिडिओ सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे […]

Continue Reading

2020 मधील ग्रांट रोड पुराचा व्हिडिओ पनवेलमधील पूर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असून, प्रचंड नुकसान झाले आहे.  अशा पार्श्वभूमीवर रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचलेल्या पाण्यात अनेक चारचाकी वाहने तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पनवेल येथील असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

यंदा मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि लोकल रेल्वेसेवादेखील थांबवावी लागली.  यापार्श्वभूमीवर राज्याचे माहिती कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांच्याच घरात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading