मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही; असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिककार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिककार्ड बनावट आहे. एबीपी माझाने अशी कोणतीही बातमी शेअर केली नाही. काय […]
Continue Reading