रेल्वेने ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे केलेली नाही. ते 58 वर्षेच आहे. वाचा सत्य
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजनुसार रेल्वेने महिलांसाठी ज्येष्ठ नागरिक म्हणून वयोमर्यादा 45 वर्षे केली आहे. याचा अर्थ की, 45 वर्षांपेक्षा पुढील महिलांना ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळणार. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना तिकिटामध्ये 40 टक्क्यांची सवलत मिळेल, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) हा मेसेज पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली. […]
Continue Reading