कुत्र्यांचा गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ भारतातील नाही; वाचा सत्य

पार्कमध्ये लहान मुले खेळत असताना दोन पिसाळलेले कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कल्याण खडकपाडा अरिहंत सोसायटीचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कल्याणचा नसून ब्राझीलचा आहे. काय आहे […]

Continue Reading

ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला भारतीय सैन्याने पकडताना केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो […]

Continue Reading

ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला पकडतानाचा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे.  काय आहे दावा? व्हिडिओमध्ये दिसते की, […]

Continue Reading

हा ब्राझीलमधील व्हिडियो आहे. इटलीतील कर्फ्यूशी त्याचे काही देणेघेणे नाही. वाचा त्यामागील सत्य

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक-डाऊन करण्यात आहेत. आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा प्राण कोविड-19 महारोगाने घेतला आहे. याचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला आहे. तेथे मृतांचा आकडा दिवसागणिक शेकडोने वाढत आहे. त्यामुळे तेथील भयावह परिस्थिती दाखवण्याचा दावा करणारे अनेक फोटो आणि व्हिडियो शेयर केले जात आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये एक व्यक्ती पोलिसांना आव्हान […]

Continue Reading

हा व्हिडियो ब्राझिलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय प्रशिक्षकाचा नाही. पाहा सत्य.

ब्राझील म्हणजे फुटबॉलचे नंदवनच! ब्राझीलच्या नसानसांमध्ये फुटबॉल आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही. पेलेंच्या या देशात एकाहुन एक महान फुटबॉल खेळाडू जन्माले आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या खेळासाठी वेडे आहेत. हे वेड दाखवणारा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही तरुण मुले फुटबॉल खेळत असताना एक म्हातारा त्यांच्यामध्ये खेळायला येतो. सुरुवातीला थोडे अडखळल्यानंतर […]

Continue Reading