FACT CHECK: अमेरिकेत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली का? वाचा सत्य

अमेरिकेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली, असा दावा करीत एक व्हिडियो शेयर केला जात आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्राचे अनावरण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली. हा व्हिडियो खाली पाहू शकता.  मूळ व्हिडियो येथे पाहा – […]

Continue Reading

FACT CHECK: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या खासगी नोकरी करीत आहेत का?

दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामांविषयी सोशल मीडियावर विविध दावे केले जातात. मध्यंतरी पोस्ट फिरत होत्या की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असूनही ते स्वतःचे घरसुद्धा करू शकले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने हा दावा खोटा सिद्ध केला होता. आता म्हटले जात आहे की, बराक ओबामा राष्ट्राध्यपदावरून पायाउतार झाल्यावर खासगी नोकरी करीत आहेत. त्यांच्या या साधेपणाचे उदाहरण देत भारतातील […]

Continue Reading

दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहूनही बराक ओबामा यांनी स्वतःचे घर खरेदी केले नाही का?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाविषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. भारतातील राजकीय नेत्यांच्या भरमसाठ कमाईवर निशाणा साधत ओबामांविषयी एक दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यानुसार, अमेरिकेसारख्या देशाचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेले ओबामा स्वतःच्या मुलींसाठी एक घरदेखील खरेदी करू शकले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा […]

Continue Reading