पाकिस्तान पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात गायत्री मंत्र सादर करण्यात आले का ? वाचा सत्य 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शपथविधी पार पडला. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नरोधा मालिनी साहिबा नामक महिला पाकिस्तानमध्ये गायत्री मंत्र सादर करते. दावा केला जात आहे की, पाकिस्तानमध्ये नुकतेच पंतप्रधानांच्या शपथविधीमध्ये गायत्री मंत्र सादर करण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांनी गौतम अडाणी यांच्या पत्नीसमोर झुकून नमस्कार केला का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिलेसमोर वाकून प्रणाम करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, ही महिला म्हणजे उद्योगपती गौतम अडाणी यांची पत्नी प्रीति अडाणी आहे. या फोटोवरून अनेकांनी म्हटले की, मोदी यांनी अडाणी यांच्या पत्नीला झुकून प्रणाम केला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांचे सौदी अरेबिया दौऱ्यातील फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल. पाहा खरं काय आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथील विमानतळावर मोदींचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी मोदी यांनी सौदी अरेबियातील पारंपरिक ‘केफिये’ नावाचे हेडगेयर घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची तथ्य पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पारंपरिक केफिये नावाचे हेडगेयर घातलेला […]

Continue Reading