तेलंगणातील जुना व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये बनावट मतदार ओळखपत्र म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहिमेदरम्यान नदिया जिल्ह्यातील नवद्वीप येथे नाल्यातून सुमारे ५० मतदार ओळखपत्रे सापडल्याची घटना समोर आली.  यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर […]

Continue Reading

विद्युत तारांवर चालणारा तो लाईनमन कोकणातील नाही; हा व्हिडियो तेलंगणामधील

सोशल मीडियावर सध्या एका जिगरबाज लाईनमनचा व्हिडियो व्हायरल होत आहे. विद्युत तारांमध्ये अकडकलेल्या झाडाची फांदी काढण्यासाठी हा लाईनमन तारांवर चालत गेला. हा व्हिडियो कोकणातील देवगड शिरगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो तेलंगणा येथील असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती […]

Continue Reading