लोखंडाच्या तप्त सळईने व्यक्तीच्या शरीरावर डागण्या देतानाचा व्हिडिओ लातुरचा नाही; वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीला लोखंडाच्या तप्त सळईने पायाला चटके दिले जातात. दावा केला जात आहे की, ही घटना लातूरमध्ये घडली होती. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना भोकरदनच्या जानेफळ गावातली आहे. काय आहे दावा ? […]

Continue Reading

नाशिक/जालना रेल्वेस्थानकावर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडल्याची अफवा पसरतेय. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा.

नाशिक आणि जालना रेल्वेस्थानकावर कुत्र्याचे मांस सापडल्याचे खळबळजनक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरविले जात आहेत. नाशिक रोड/जालना येथे रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल थोडेथोडके नाही तर 500 किलो कुत्र्याचे मांस पकडले, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी हे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर शोध घेतल्यावर ही […]

Continue Reading

VIDEO FACTS:रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेल्या दुचाकीचा व्हिडियो मुंबईचा नाही. तो जालन्याचा आहे

मुंबईत पावसाने थैमान घातलेले आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचल्याने मुंबईकरांची चांगली दैना उडाली आहे. अनेक सखल भागात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंबरेइतक्या पाण्यातून जाण्याऱ्या वाहनांचे दृश्य तर टीव्हीवर रोज दिसते. सोशल मीडियावर तुंबलेल्या मुंबईची खरी स्थिती दाखवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये रस्तावरील खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या […]

Continue Reading