तोफगोळा हल्ल्याचा 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पहलगाममधील घटनेशी जोडून व्हायरल

काश्मीरमध्ये पहलगाममधील बैसरन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरू लागले. अशाच एका व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार करीत त्यांच्या 3 चौक्या व 2 तोफा नष्ट केल्या.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर […]

Continue Reading

तो व्हायरल व्हिडिओ नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा नाही; वाचा सत्य

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला होता. यानंतर सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. सोबत दावा केला जात आहे की, विनय यांचा हत्या होण्यापूर्वीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती […]

Continue Reading

श्रीनगरमधील फाईव्ह स्टार हॉटेलचा फोटो गुलाम नबी आझाद यांचे घर म्हणून व्हायरल. वाचा सत्य

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून आर्टिकल 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यामध्ये आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांच्या संपतीविषयी ना ना प्रकारचे दावे करण्यात येत आहे. त्यांचे काश्मीरमधील घर म्हणून एका आलीशान इमारतीचा फोटो सोशल मीडियावर शेयर […]

Continue Reading

श्रीनगरमधील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा हटविण्यात आला का? वाचा सत्य

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त करून देणारे  ‘आर्टिकल 370’ रद्द झाल्यानंतर तेथील अनेक घटनांविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे श्रीनगर येथील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा उतरविण्यात आला असून, आता तेथे केवळ भारतीय झेंडा लावण्यात आलेला आहे. पुरावा म्हणून एक फोटोदेखील दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]

Continue Reading

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशी घटना घडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे लोक काळजीपोटी हा व्हिडियो जास्तीतजास्त पसरवून या मार्गावरून जाणाऱ्यांना सूचित करीत आहेत. परंतु, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा व्हिडियो माळशेज घाटातील नाहीच. ते कसं? त्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोचे हे फॅक्ट चेक वाचा. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुकवर […]

Continue Reading