भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये लोक बँकेबाहेर रांगा लावत आहेत का? वाचा सत्य

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर एका बँकेबाहेर रांगेत उभ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “भारत युद्धादरम्यान बँका कोसळण्यापूर्वी घाबरलेले पाकिस्तानी लोक पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभे आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

हा फोटो अफगाणिस्तानातील महिला पायलट साफिया फिरोजी यांचा नाही; वाचा सत्य

अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेताच तालिबानने तेथे ताबा मिळवला. इतिहास पाहता तालिबानी राजवटीमध्ये महिलांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्ती केली जात आहे.  या पार्श्वभूमीवर एका रक्तबंबाळ झालेल्या महिलेचा फोटो शेअर करुन दावा केला जात आहे की, अफगाण हवाई दलातील महिला वैमानिक साफिया फिरोजी हिची अशी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

तालिबान मुलींचा लिलाव करत असल्याचा हा व्हिडिओ नाही; ते केवळ एक पथनाट्य होते, वाचा सत्य

साखळीने बांधलेल्या महिलांचा भररस्त्यावर लिलाव सुरू असल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. अफगाणिस्तानामध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथे अशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत असल्याचा म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2014 साली लंडनमध्ये […]

Continue Reading