आरसीबी सेलिब्रेशन म्हणून स्पेनमधील सॅन फर्मिन उत्सवाचा व्हिडिओ व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी आरसीबी चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर एका उत्साहित जमावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएल जिंकल्यानंतरचे सेलिब्रेशन आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

उसळणाऱ्या लाटांचा हा व्हिडिओ स्पेनमधील आहे; कोकणातील नाही, वाचा सत्य

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागालासुद्धा तडाखा बसत आहे. समुद्राच्या रौद्ररुपाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो कोकणतील कुणकेश्वर किनाऱ्यावरील उसळणाऱ्या लाटांचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रतील नसून स्पेनमधील आहे.  […]

Continue Reading

स्पेनमधील व्हिडिओ भारतीय सेनेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

विमानामधून काही सैनिक हवेत उडी मारतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय सेनेचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ भारतीय सेनेचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  हा व्हिडिओ भारतीय सेनेचा नसून स्पेनमधील असल्याचे तथ्य पडताळणीत स्पष्ट झाले आहे. काय आहे दावा?  हा व्हिडिओ इंडियन मिलिटरी म्हणजेच […]

Continue Reading

रुग्णालयात तडफडणारा तो रुग्ण कोरोनाबाधित नाही. वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

कोरोनाच्या धास्तीने लोक वाटेल ते व्हिडियो आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करीत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये रुग्णालयात तडफडणारा एक रुग्ण दिसतो. हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही लोकांनी हा व्हिडियो भारतातील असल्याचे म्हटले तर, कोणी इटलीचा आहे म्हणून पसरवित आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअपवर हा व्हिडियो पाठवून याचे सत्य सांगण्याची विनंती […]

Continue Reading