नीता अंबानी राम मंदिरासाठी 33 किलोचे 3 सुवर्ण मुकुट देणार आहेत का? वाचा सत्य
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक निराधार दावे केले जातात. यात भर म्हणजे म्हटले जात आहे की, नीता अंबानी आयोध्यातील राम मंदिरासाठी 33 किलो वजनाचे तीन सुवर्ण मुकुट देणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]
Continue Reading