FAKE NEWS: न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींना “जगाची सर्वोत्तम आशा” म्हटले का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या कथित पहिल्या पानाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदींचे पूर्ण पानभर छायाचित्र असून, त्यांना “जगाची शेवटची व सर्वोत्तम आशा” असे म्हटलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा […]

Continue Reading

‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या नावाने पसरणारा मोदींवरील स्तुतीपर लेख फेक; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाप्रकारे अमेरिका आणि चीनची मक्तेदारी मोडून भारताला सर्वशक्तीमान करीत आहे आणि त्यांचा उदय जगासाठी कसा धोकादायक आहे, याचे विवेचन करणारा एक लेख सोशल मीडियावर शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे कुणी जोसेफ हॉप नामक संपादकाने हा लेख लिहिला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा लेख आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading