सोशल डिस्टन्सिंगचे नियम डावलून मुकेश अंबानी यांनी पार्टीचे आयोजन केले का? वाचा सत्य
कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत तर रात्री संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या पार्टीचा एक व्हिडिओ शेयर होत आहे. दावा केला जात आहे की, यापार्टीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलिवूड सेलिब्रेटी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading