जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने वेगळे होण्याची आणि सामाजिक अंतर राखण्याची काही गरज नाही. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित होऊ शकत नाही, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे. काय आहे […]
Continue Reading