भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य
देशभरात कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीच्या उपयुक्ततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच लसीकरणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात की, भाजपचे सदस्य फोटो/व्हिडिओ काढण्यासाठी कोरोनाची लस टोचून घेण्याचे केवळ नाटक करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? 43 […]
Continue Reading