कॅनडा सरकारने RSS वर बंदी घातली नाही; व्हिडिओसोबत भ्रमक दावा व्हायरल
खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केल्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये RSS संघटनेवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]
Continue Reading