FALSE ALERT: कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी शशी थरूर यांनी ड्राफ्ट तयार केला होता का?
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) बुधावारी भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले. यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी […]
Continue Reading