कर्करोगावरील उपचाराबाबत डॉ. विकास आमटेंच्या नावाने पसरत असलेला संदेश खोटा; वाचा सत्य

डॉ. विकास आमटे यांनी कर्करोगावर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय म्हणून सध्या समाजमाध्यमात एक संदेश पसरत आहे. स्वच्छ धुतलेले लिंबू फ्रिजरमध्ये ठेवावे आणि कडक झाल्यावर आठ ते दहा तासांनी ते सालासकट किसून घेऊन सर्व पदार्थाबरोबर खावे, अशा स्वरूपाचा हा उपाय यामध्ये सांगितलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सदरील मेसेजमधील दावा असत्य असल्याचे सिद्ध झाले.  काय […]

Continue Reading

एकादशीच्या उपवासामुळे कॅन्सर होत नसल्याचे सिद्ध करणाऱ्या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक मिळाले का?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, एकादशीचा उपवास केल्यामुळे कॅन्सरचा धोका टळतो. हा शोध लावणाऱ्या दोन वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. यावरून सिद्ध होते की, सनातन धर्माला काही तोड नाही. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक पोस्टमध्ये काय आहे? एकादशीचा उपवास केला असता कॅन्सर होत नाही. […]

Continue Reading