अमित शहा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या कथित बैठकीचे एडिट केलेले फोटो व्हायरल; वाचा सत्य
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या बैठकीचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अमित शहा ओवैसी यांना काही तरी सांगताना दिसतात. ऐन निवडणुकीदरम्यान हा फोटो शेअर करून दोन्ही नेत्यांच्या छुप्या हितसंबंधांविषयी शंका उपस्थित केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]
Continue Reading