हा व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही; ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेली क्लिप आहे

इंडोनेशियामध्ये 21 नोव्हेंबर रोजी 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 268 लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ज्वालामुखी उद्रेकानंतर आलेल्या कथित भूकंपाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियामधील सुमात्रा येथे पाण्याच्या आत झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा आहे. यात पाण्याच्या आतून बाहेर पडणारा ज्वालामुखी किनाऱ्यावर येताना दिसतो.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

इंडोनेशियातील दरड कोसळण्याचा व्हिडियो गोवा-मडगाव हायवेवरील घटना म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. अशाच एका घटनेचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दुचाकी दबून गेल्याचे दिसते. हा व्हिडियो गोवा-मडगाव महामार्गावर घडलेल्या घटनेचा म्हणून पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो इंडोनेशियामधील असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा – […]

Continue Reading