आयुष मंत्रालयात औषधांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम तज्ज्ञांची यादी खोटी आहे. वाचा सत्य

आयुष मंत्रालयामध्ये औषधांच्या संशोधनाला परवानगी देणाऱ्या सहा कथित वैज्ञानिकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्व मुस्लिम नावे आहेत. यावरून प्रचार केला जात आहे की, या मुस्लिम तज्ज्ञांनी रामदेव बाबा यांच्या कोरोनिल औषधावर बंदी घातली. फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हायरल मेसेज खोटा आहे. काय आहे पोस्टमध्ये? आयुष मंत्रालयामध्ये […]

Continue Reading

बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ औषधावर बंदी घालणाऱ्या डॉक्टरला काढण्यात आले का? वाचा सत्य

योगगुरू बाबा रामदेव यांनी सात दिवसांत पूर्णपणे कोरोना बरा करणारे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. पंतजलीतर्फे निर्मित या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ ठेवण्यात आले. परंतु, आयुष मंत्रालयाने या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, तपासणी होईपर्यंत या औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश जारी केले आहेत. अशातच सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की, बाबा रामदेवच्या ‘कोरोनील’ औषधावर […]

Continue Reading