ही अमेरिकेची अँटी मिसाईल यंत्रणा नाही. हा ARMA-3 नावाच्या गेमचा व्हिडियो आहे. वाचा सत्य
इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या कारवाईचे उत्तर म्हणून इराणने 8 जानेवारी रोजी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. सोशल मीडियावर या हल्ल्याचा म्हणून एक कथित व्हिडियो शेयर होत आहे. यामध्ये अँटी-मिसाईल यंत्रणा क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करताना दिसते. सोबत दावा करण्यात […]
Continue Reading