FAKE NEWS: अमेरिकेने शिवाजी महाराजांचा फोटो 100 डॉलरच्या नोटेवर छापला का?
अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) ‘जागतिक छत्रपती दिन’ म्हणून घोषित केले, असा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर अमेरिकेतील शंभर डॉलरवर शिवाजी महाराजांचा फोटो असणारी एक नोटसुद्धा व्हायरल मेसेजमध्ये दिलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. ही […]
Continue Reading