संघाच्या स्वयंसेवकांचा हा फोटो महाड रेल्वेस्थानकावरील नाही; तो यूपीमधील आहे

महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना समाजाच्या सर्वस्तरातून मदतीचे हात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदत करतानाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, महाड रेल्वेस्थानकवर पूरग्रस्तांसाठी जेवण तयार करत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

चीनमधील धरणाचा व्हिडिओ कोयना धरणातील पाणी विसर्ग म्हणून व्हायरल

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्याने व दरड कोसळल्याने अनेक महामार्ग बंद करावे लागले. या पार्श्वभूमीवर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कोयना धरणातून पाणी सोडतानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

अभूतपूर्व ट्राफिक जॅमचा तो व्हिडिओ चिपळूण घाटातील नाही; तो पाकिस्तानचा आहे

घाटातील रस्त्यावर हजारो वाहने अडकून पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळून घाटातील ट्रॅफिक जॅमचा आहे. तसेच हाच व्हिडिओ हिमाचल प्रदेशमधील म्हणूनसुद्धा व्हायरल झालेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

शेतीच्या वादातील जखमींचा व्हिडिओ गौताळ्यात वाघाचा हल्ला म्हणून व्हायरल

रक्ताने माखलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, गौताळा अभयारण्यामध्ये वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ विदर्भामध्ये शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात जखमी झालेल्या लोकांचा आहे. काय […]

Continue Reading