नीता अंबानी राम मंदिरासाठी 33 किलोचे 3 सुवर्ण मुकुट देणार आहेत का? वाचा सत्य

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक निराधार दावे केले जातात. यात भर म्हणजे म्हटले जात आहे की, नीता अंबानी आयोध्यातील राम मंदिरासाठी 33 किलो वजनाचे तीन सुवर्ण मुकुट देणार आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

अडाणी ग्रुपने ‘इंडियन ऑईल’ कंपनी विकत घेतली का? वाचा ‘त्या’ फोटोमागील सत्य

पेट्रोलचे भाव शंभरीनजीक गेले असताना इंधन दरवाढीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल-अडाणी गॅस कंपनीच्या गॅस्ट स्टेशनचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने ‘इंडियन ऑईल’ कंपनी आता अडाणी ग्रुपला विकली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य

मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका इमरतीमधून काही लोकांना अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे. काय आहे दावा? दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये बंदुकधारी पोलिसांची तुकडी काही लोकांना इमारतीमधून अटक […]

Continue Reading