VIDEO: लोकल सुरू झाल्यावर मुंबईतील रेल्वे स्टेशनवर अशी गर्दी झाली का? वाचा सत्य
सुमारे दहा महिन्यांनंतर मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणजेच लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली. यानंतर सोशल मीडियावर रेल्वेस्टेशनवरील प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळपणा म्हणूनही हा व्हिडिओ फिरवला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून, चुकीच्या माहितीसह […]
Continue Reading