लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच UPSC मध्ये निवड झाली का? वाचा सत्य

लोकसभा अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ओम बिर्ला यांच्या मुलीने नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवले. पहिल्याच प्रयत्नात अंजली बिर्लाची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रीया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी तिचे अभिनंदन केले.  सोशल मीडियावर मात्र अंजली बिर्लाची परीक्षा न देता ‘लॅटरल पद्धती’ने निवड झाल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी  आमच्या […]

Continue Reading

शेतकऱ्यांनी जिओ कंपनीचा टॉवर जाळला म्हणून तीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिओ कंपनीचे 1500 हजार  मोबाईल टॉवर जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे. काय आहे दावा? मोबाईल टॉवर जळतानाचा एक व्हिडिओ शेयर करून सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, […]

Continue Reading