बिहार निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ही मुलगी कोण? वाचा सत्य

बिहारमध्ये नुकतेच झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपवर निवडणूक प्रक्रिया हायजॅक केल्याचा आरोप करणारी ही मुलगी निवडणूक अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. एक तर […]

Continue Reading

VIDEO: फटाक्यांवर बंदी असूनही योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडले का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमध्ये सरकारने दिवाळीदरम्यान 12 जिल्ह्यांमध्ये फटाकेबंदीचे आदेस काढले होते. तसेच फटाकेविक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांवर कडक कारवाईसुद्धा केली होती. अशाच एका कारवाईमध्ये पोलिस फटाकेविक्रेत्याला अटक करून घेऊन जात असताना त्याच्या सहा वर्षांच्या मुलीने रडत रडत याला विरोध केल्याचा व्हिडिओ बराच गाजला होता. अशा पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ शेयर करून […]

Continue Reading

व्हिडिओ गेममधील क्लिप भारतीय सैन्याचा POK वरील हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केल्याच्या बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने 19 नोव्हेंबर रोजी दिली. त्यावरून विविध मीडिया वेबसाईट्स, वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांनी या कथित हवाई हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली. परंतु, नंतर भारतीय सैन्याने या सर्व बातम्यांचे खंडन करीत अशी काही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सोशल मीडियावर पीओकेवरील या कल्पित हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून […]

Continue Reading