‘स्टीम ड्राईव्ह’मुळे कोरोना नष्ट होत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
गरम वाफेद्वारे कोविड-19 विषाणू नाक-तोंडामध्ये मारता येऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याआधारे कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी ‘स्टीम ड्राइव्ह’ अशी मोहिम सुरू करण्याचीही मागणी केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट । संग्रहित तथ्य पडताळणी आठवडाभर गरम वाफ […]
Continue Reading