सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याची घटना जुनी; वाचा सत्य
गुजरातमधील सोमनाथ मंदिरात प्रवेशापासून काही समाजघटकांना रोखण्यात आल्याचा दावा करत समाजमाध्यमात एक वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्यास खरोखरच काही समाजघटकांना रोखण्यात आले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाण्यास काही समाजघटकांना बंदी घातली आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी […]
Continue Reading