अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच ‘नासा’ने 13 वी रास शोधून काढलेली नाही; वाचा सत्य

जगावर कोरोनाचे संकट असतानाच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने सुर्यमालेतील 13 वी रासेची जागा जगासमोर आणली आहे. या नवीन राशीचे नाव ऑफिउकस असे आहे, असा दावा समाजमाध्यमात काही जण करत आहेत. हा दावा खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहण तथ्य पडताळणी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही; त्या सर्व अफवा.

अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय कोरोना संक्रमित झाल्यापासून मुंबईच्या नानावती रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तब्येतीची इत्थंभूत माहिती माध्यमांद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. अशातच गुरुवारी अनेक न्यूज चॅनेल्सने बातमी दिली की, अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार. परंतु, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. खुद्ध अमिताभ यांनी निगेटिव्ह […]

Continue Reading

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांच्या निधनाची जुनी बातमी व्हायरल. वाचा सत्य

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. यू. आर. राव आणि प्रा. यश पाल यांचे नुकतेच निधन झाल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. दोन्ही वैज्ञानिकांच्या फोटोसह मेसेज लिहिलेला आहे की, “जर एखादा राजकारणी मरण पावला असता तर प्रत्येकजण रडला असता. पण आपल्या दैशाच्या वैज्ञानिकांचा मृत्यू झाला तरी कोणालाही काळजी नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट चुकीची आढळली. काय आहे […]

Continue Reading

हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे ब्राझीलमधील; वाचा सत्य

अमृतसर येथील रतनसिंह चौकात हॅलिकॉप्टर आणि ट्रकच्या अपघाताची घटना घडली असून हे फक्त भारतातच घडू शकते, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ भारतातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक […]

Continue Reading