‘टाटा डिजिटल हेल्थ’ने होम मेडिकल किटबद्दल माहिती दिली आहे का? वाचा सत्य

कोविड मेडिकल किट घरी आवश्यक असल्याचे सांगत सध्या समाजमाध्यमात ‘टाटा डिजिटल हेल्थ’च्या नावाने काही माहिती पसरत आहे. ही माहिती खरोखरच ‘टाटा डिजिटल हेल्थ’ने दिली आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित / संग्रहित तथ्य पडताळणी टाटा हेल्थकडून हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी टाटा […]

Continue Reading

पुरामध्ये हरणाला वाचविणाऱ्या त्या ‘बाहुबली’चे फोटो बांग्लादेशातील; वाचा सत्य

आसाममध्ये सध्या महापुराने थैमान घातले आहे. या पूर परिस्थितीचे म्हणून अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. एका किशोरवयीन मुलाने आसाममध्ये पुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून हरणाच्या एका गोंडस बछड्याला वाचविले, अशा दाव्यासह काही फोटो शेयर होत आहेत. लोक त्याला ‘आसामचा बाहुबली’ म्हणत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता हे फोटो 2014 […]

Continue Reading