मोदींच्या लेह भेटीदरम्यान भाजपचा नेता जखमी सैनिक म्हणून बसला होता का? वाचा सत्य

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह येथे भेट दिली होती. या भेटीवरून सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे करण्यात आले. अशाच एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, या भेटीदरम्यान भाजपचा नेता तजिंदरपाल सिंग बग्गा हाच जखमी सैनिक म्हणून बसला होता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी […]

Continue Reading

कास पठारचे म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र कुठले आहे? वाचा सत्य

पश्चिम घाटातील रानफुलांसाठी प्रसिध्द असणाऱ्या कास पठारावर टाळेबंदीमुळे सध्या पर्यटक येत नाहीत. त्यामुळे आता फुलांनी हे पठार कसे बहरले आहे, असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र कास पठाराचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  हे छायाचित्र कास पठारचे आहे का, याचा […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी आणि वृत्तमाध्यमांनीदेखील हा व्हिडियो शेयर केला.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यानंतर कळाले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. तो अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतरचा नाही. काय आहे व्हिडियोमध्ये? अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अमिताभ बच्चन […]

Continue Reading