राहुल गांधी कन्नड भाषेतील वृत्तपत्र वाचत नव्हते. वाचा त्या व्हायरल फोटोचे सत्य

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा वृत्तपत्र वाचतानाचा फोटो अलिकडे व्हायरल होत आहे. या फोटोद्वारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे की, वर्तमानपत्र कन्नड भाषेतील असूनही राहुल गांधी ते वाचण्याचे नाटक करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या फोटोची पडताळणी करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला असता कळाले की, फोटोत राहुल गांधी नॅशनल हेराल्ड हा इंग्रजी […]

Continue Reading

दुबईमध्ये लोकांना कावळे घराबाहेर पडू देत नाहीत का? वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

कोरोना आणि चक्रीवादळ यासह अनेक नैसर्गिक संकटांनी संपूर्ण जग हैराण आहे. अशातच एक विचित्र व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये हजारो कावळ्यांचा थवा वाहने आणि रस्त्यांवर ठाण मांडून बसेलला दिसतो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्हिडियो दुबई येथील असून, तेथे कावळे लोकांना घरू पडू देत नाहीत. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत शोध घेतला असता कळाले […]

Continue Reading

बराक ओबामा यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा व्हिडिओ संपादित केलेला; वाचा सत्य

अमेरिकेत सुरू असणाऱ्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचे जगभर पडसाद उमटत आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली भेटवस्तू ओबामा यांनी ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी वर्तनाचा निषेध म्हणून फेकून दिली असा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. ओबामा यांच्या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]

Continue Reading