किनाऱ्यावर वाहून आलेल्या माशांचा हा व्हिडियो भारतातील नाही. पाहा तो कुठला आहे
लॉकडाऊनमुळे मानवी वर्दळ कमी झाल्याने वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसत आहे. मासेमारीदेखील बंद असल्याने समुद्रातील मासे किनाऱ्यावर येत असल्याचा दावा करत अनेक व्हिडियो समोर आले. किनाऱ्यावर माशांचा खच साचल्याचा असाच एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्यावर पापलेटचा पाऊस पडला, अशा दाव्यासह हा व्हिडियो शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या […]
Continue Reading