शत्रुचे मुंडके आणले म्हणून या भारतीय सैनिकाचे कोर्ट मार्शल करण्यात आलेले नाही. हा नाटकातील फोटो आहे. वाचा सत्य

न्यायालयात रडणाऱ्या एका सैनिकाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैनिकाचे कापलेल डोकं नेताना पाहिल्यानंतर एका भारतीय फौजीने मागे पळत जाऊन दोन शत्रू सैनिकांना ठार करीत त्यांचे मुंडके घेऊन आला होता. परंतु, हा पराक्रम करणाऱ्या सैनिकाला परवानगी न घेता असे केले म्हणून सैन्यातून काढण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी […]

Continue Reading

आरोग्य मंत्रालयाचा बनावट आदेश समाजमाध्यमात व्हायरल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात एक मोठा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र, गुजरात उत्तर प्रदेश आणि सिक्कीमला हा नवा आदेश लागू करण्यात येतोय. जिथे दहापेक्षा अधिक लोक जमू शकतात. तिथे हा नवा आदेश लागू करण्यात आला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांना हा आदेश लागू असणार आहे. ही ठिकाणे तात्पुरती बंद करण्याचे आली आहेत. […]

Continue Reading