कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी समाजमाध्यमात सध्या वेगवेगळे संदेश पसरत आहेत. कापूर जाळण्याने कोरोना विषाणू नष्ट होतो आणि यामुळे तुमचा बचाव होतो. कोरोना विषाणूवर भिमसेनी कापूर हा उपाय आहे, अशा स्वरुपाचे हे संदेश आहेत. बाळा अमृते यांनीही अशी माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने खरोखरच कापूर जाळल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का याची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

डीन कुन्ट्झ या लेखकाने 40 वर्षांपूर्वीच कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती का? वाचा सत्य

प्रतिभावान लेखक काळाची पाऊले ओळखून लिखाण करीत असतात. कथा-कादंबऱ्यांमध्ये इतिहास आणि वर्तमानाच्या घडामोडींवरून भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधत असतात. मग सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत जर एका लेखकाने 40 वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते असे सांगितले तर? सोशल मीडियावर असाच दावा केला जात आहे. व्हायरल पोस्टनुसार, डीन कुन्ट्झ या लेखकाने 1981 साली प्रकाशित केलेल्या […]

Continue Reading