चंद्रपूर तालुक्यातील वाघांचा जूना व्हिडियो जुन्नर येथील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

व्याघ्रदर्शन हा तसा कुतूहलाच विषय. वाघ किंवा अन्य वन्यप्राण्यांना मुक्त संचार करताना पाहण्याचा अनुभव काही वेगवळाच असतो. त्यामुळे सोशल मीडियावर वाघ/बिबट्या दिसल्याचे अनेक व्हिडियो शेयर केले जातात. अशाच एका व्हिडियोमध्ये दोन डौलदार वाघ रस्त्यावर आल्याचे दिसत आहेत. हा व्हिडियो पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील असल्याचा दावा केला जातोय. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय […]

Continue Reading

सोनिया गांधींचा निवडणूक अर्ज भरताना त्यांच्यासोबत न्यायाधीश एस. मुरलीधर नव्हते. वाचा सत्य

दिल्लीत मागच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश एस. मुरलीधर सध्या चर्चेत आहे. त्यांची नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयातून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अर्ज भरतानाचा एक फोटो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, यावेळी त्यांच्यासोबत न्यायाधीश एस. मुरलीधर होते.   फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading