नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे असे वक्तव्य केलंय का? वाचा सत्य
नागपूरचे जिल्हाधिकारी विजय मानकर यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यांना निलंबित करून तुरूंगात टाकण्यात यावे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उल्हास तावडे, कमलप्रसाद तिवारी आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य पडताळणी […]
Continue Reading