JNU विद्यार्थिनी आइशी घोषच्या उजव्या हाताला लागल्याचा फोटो खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वसतिगृहात गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्यात JNUSU ची अध्यक्ष आइशी घोषला मारहाण करण्यात आली होती. यामध्ये तिच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला. डोक्यातून रक्त येत असल्याचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर सध्या तिच्या डाव्या हाताला मार लागला की, उजव्या हाताला यावरून शंका उपस्थित केली जात आहे. काही […]

Continue Reading

Fact Check: कुंभमेळ्यातील व्हिडिओ CAA समर्थन रॅलीचा म्हणून व्हायरल. पाहा सत्य

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी  (एनआरसी) विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलने होत आहे. नागा साधू संत CAA-NRC कायद्याचे समर्थन करत असल्याचा म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । Archive तथ्य पडताळणी व्हिडियोतील की-फ्रेम्सला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च […]

Continue Reading